अंधारलेल्या मनात विचारांचा दिवा धरू नये भावनांच्या मातीत शब्दांचे बीज पेरू नये आशय संपलेल्या जगासाठी कविता पुन्हा करू नये
No comments:
Post a Comment